जपानमधील टोकियेतील विधानसभा निवडणूक लढविण्याठी कधीकाळी पुणेकर असलेले योगेंद्र पुराणिक मैदानात उतरले आहेत . ही निवडणूक लढणारे पुराणिक हे पहिले भारतीय नव्हे तर, पहिले आशियायी व्यक्ती ठरले आहेत. जपानी पद्धतीने त्यांचा प्रचार रंगू लागला आहे.<br />#japan #tokyopolitics <br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics